¡Sorpréndeme!

'उजनीच्या पाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा' Prashant Paricharak| Maharashtra|Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

उजनीच्या पाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा- प्रशांत परिचारक
पंढरपूर - उजनी धरणातून इंदापूरसाठी देण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना रद्द करता येतो का? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री ठाकरे हे उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द झाल्याची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारासुद्धा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
#PrashantParicharak #BJP #MLA #UjaniDam #Pandharpur #Indapur #Solapur #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​